समजुन घे..

तु ना मला समजुन घे..

या जगात काही वेळेस मला तुझ्या आधाराची गरज असेल गं, तेव्हा तु ना मला समजुन घे..

मी तुझाच असेल कायम पण चारचौघात तुला माझी म्हटलो की तु हात मला हातात दे, मला फक्त समजुन घे...

मी दरवेळेस तुझ्याशी भांडलो तुला रागात कधी बोललो की मला परत नको बोलु.. प्लीज मला समजुन घे..

Post a Comment

0 Comments