जीवन खूप सुंदर आहे

जीवन नावाचं एक पूस्तक असतं, त्यात प्रेम नावाचं एक पान असतं, ते पान फाटले म्हणून पूस्तक टाकून द्यायचे नसते, तसंच जीवनाचे असते जीवन एकदाच मिळते ते जगून घ्या पण कोनाचे ह्रदय दुखवू नका खरंच जीवन खूप सुंदर आहे...

Post a Comment

0 Comments