मन माझे मारून जा....

दु:खात माझ्या कधीतरी भेटूनजा, रडताना मला तू पाहून जा.. भेटायचो आपण ज्या ठिकाणी, जमल्यास त्या रस्त्यावर येऊन जा.. काय असते मनाची घालमेल, का तर वेळी तू बघून जा.. माझ्यासमोर तुझ्या नजरेत पाहून जा, क्षणोक्षणी मला मारण्यापेक्षा एकद संपवून जा.. दुस-याची होण्याआधी, पहिले मन माझे मारून जा....

मन माझे मारून जा....  मन माझे मारून जा.... Reviewed by Admin on 06:22 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.