भावनांशी खेळु नये.

कधी कुणांच्या भावनांशी खेळु नये
अशी वेळ कधी आपल्यावर हि येऊ शकते

कधी कुणाची टिँगल उडवु नये
अशी वेळ कधी आपल्यावर ही येऊ शकते

प्रेमात धोका मिळालेल्यावर कधी हसु नये
अशी वेळ कधी आपल्यावर ही येऊ शकते

खर प्रेम करणार्याला हे चांगलेच ठाऊक असते
देवा कडे प्रार्थना करतो अशी वेळ तुमच्यावर येऊ नये

आणि कधीच विसरु नये
अशी वेळ कधी आपल्यावर ही येऊ शकते..
भावनांशी खेळु नये. भावनांशी खेळु नये. Reviewed by Admin on 10:13 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.