नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
एखादी व्यक्ती आवडणे, हे नैसर्गिक आहे. तीच्यावर प्रेम करणे हा गुणधर्मच आहे. पण स…