नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
देवा … हिच्या इच्छा पूर्ण कर म्हणजे... आपोआपच माझ्या इच्छा पूर्ण होतील...
मी माझ्या ह्या हातांनी तुझी ओंजळ सुखांनी भरून द्यावी एकच इच्छा माझी सये ह्या मृ…