नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते आज तेच…
तुझा चेहरा मी हृदयात ठेवून घेतलाय माझ्या नसानसात तो साठवून घेतलाय उगीच नाही रस्…