नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसं वेड्यासारखं…
हवा आहे मला हाथ कधी ना सोडणारा साथ हवी आहेत दोन पाऊले नेहमी सोबत चालणारी जीवनाच…