नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
स्वप्न...!!! बघता बघता आकाष हे निळे ढगांनि भरले रंग सावळे बरसुनी येती सर सर धार…