नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
हातात हात नको पण हृदयाला साथ देऊन पहा, . नसेल जमत साथ तर सोबत एक थेंब आठवण घे…