नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
खूप आवडतेस तू मला हो खरच खूप आवडतेस माहित नाही का आवडतेस कदाचित प्रेमात पडलो अस…