नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मला विसरायचे आहे .. कि तुझ्या नकारा नंतरहि आपल्यात काहीच बदलले नाही, किंबहूना आ…