नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कसं समजवू या वेड्या मनाला कसा बांध घालू अंतरीच्या भावनांना सांगेल का हे कुणी मल…
श्वास आहेस तू माझा, तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन , पण हृदयात असतो ना सहवास तुझा. …