नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कोणाशी तरी तासंतास बोलत रहावं... . . आणि बोलता बोलता तिच्या नजरेला भिडावं... . …
सांग ना कधी तरी माझीच तू होशील चार चोघात देखील हात हातात देशील किती दिवस घाबरत …