नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही डोळ्यासमोर तो येऊन उभा राह…
Dedicated to someone..!!!!!! .. माझ्या आयुष्यात घडलेलं एक खरं सत्य.. विसरलीस …