नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
पोहोण्या साठी पाणी सुध्धा थोडे खोल असावे लागते... एकदम पाण्यात पडल्यावर पोहता य…
तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते.......... .पण शब्द चुकण्याची भीती वाटते........…