नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
वागशील तुहि तशी, नव्हते असे वाटले कधी या आधी भर उन्हात, नव्हते आभाळ दाटले कध…