नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तिच्या लग्नाची पञिका आज घरी दिसली, थरथरत्या हातांनी त्यावरची 'आसवे' पुस…