नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
असेल का कुणी ??? मला स्वतःपेक्षा जास्त जीव लावणारं, ठेचं लागता मला पटकन सावरणार…