नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आजही मी तुझयावर येऊन मरतो, तुझया आठवणीने रडू आलं तर अशरु अडवून धरतो, तोल सुटला …