नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझं ते निरागस बोलणे मला खूप आवडते, चार चौघात तुझे वेगळेपण अगदी आपसुकचं जाणवते.…