नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप…