नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आज पुन्हा ठरवले तुला नाही आठवायचे . इतरांना नाही जमले तरी स्वतःला तरी फसवायचे .…