नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........…