नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
अंगणामध्ये तुळस ! शिखरावरती कळस ! हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख ! कपाळी कुंकु ! …
मी मराठा आहे! होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन…