नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझे अन माझे नाते तर असे आहे कि जसे डोळे आणि पापण्यांचे असते... जर पापण्या थोडा…