नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आज मरण जरी येणार असेल, तर ते असं काही यावं.. मी शेवटचा श्वास घेतानाही, तु…