नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
जीव सोडला आहे…. तरीही काळीज रडतंय… काळीज रडतंय…
नाही कुणीच आसपास...एकटाच मी ! वाटे किती किती उदास...एकटाच मी ! मागे-पुढे कुणी…