नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कुठे कमी पडतोय... काहीच समजत नाही मला माझ्या मनातले भाव... तुजेच उमगत नाही तुल…