नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
(काल पावसात खूप भिजली ती त्याच्यासोबत, आज तो फोन करतो तिला ) तो - काय करतेय म…