नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर काही सुचत नस्त मला.. , तू जवळ असताना सारख जवळ कराव …