नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
जीवनात माझ्या कधी आलास मलाच माझे कळले नाही आनंद जणू माझ्या ओंजळीत होते दु:खाचे…