नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मला खरेच कळत नाही तिचे हे सारखे रुसणे डोळ्यांत आसवे आणून माझ्याशी सारखे भांडणे.…