नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मनातले शब्द मनातच राहून गेले... तीला बोलावलं भेटायला,, ठरवलं सारे सांगून टाकायच…
मनातले प्रेम चेह-यावर दिसू देत नाहीस, डोळ्यांनी बोलतोस पण ओठांवर येऊ देत नाही…