नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आईलाखोट सांगुन यायचो फक्त ...तुझ्यासाठी, खुप बहाणे बनवायचो... तुला भेटण्यासाठी …
माझ्या प्रिय मित्रांनो एक महत्वाची सूचना ....... मला मैत्री चे महत्व कळते मी आज…