नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
शब्दानांही पाहिलय कधीतरी हट्टी होताना, खूपकाही बोलायच असून अबोल राहताना, शब्दां…