नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं खरं प्रेम जे आता फक्त आठवणीत उरलं. जेव्हा…