नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
या सुंदर जीवनात कधी कधी..पडायच असत प्रेमात कधी कधी बघायच असत झुरुन दुसर्यासाठी…
प्रेमात असताना....... आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूपछान जातो, जो वेळ …