नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
प्रेमात आणि मैत्रीत झोकुन देणे, विश्वास टाकणे धोका पत्करणे हे फ़ार गरजेचे असते .…