नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तशी ओळख आमची जुनीच होती पण त्या दिवशी आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती. तिच्य…