नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
प्रेम हे असच असत.... करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत... उमगल तरी समज…