नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
प्रेम करतेस खरोखर ! प्रेम करतेस खरोखर ! होशील जन्माची जोडीदार, तर आताच विचार कर…