नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
अव्यक्त प्रेमाची कधीच वाटली नाही खंत बाळगला संयम योग्यासारखा नव्हतो जरी संत आनं…