नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
ती आयुष्यात आली कसी आली कळलेच नाही का मी तीला स्वतः आणले मला खरच माहित नाही पण …