नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कधी रुसतात कधी हसतात तरी सर्वांच्या मनी वसतात नाती ही अशीच असतात... कुठे जु…