नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
हे बर्याच जनांना शेवट पर्यंत कळत नाही.......! हरणारे नेहमीच हरत नाहित..जिंकणार…
कुणास कळते ह्रदयाची कळ अपुले आपण असतो केवळ. असे कसे हे अपुले नाते... मला घाव अन…