नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर फराळाची ताटं,दारावरची तोरणं आधणाचं पाणी,फोडलेली चिरा…