नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
खरंच मनाला दार असतं तर, साऱ्या जगाला बाहेरच ठेवलं असतं... कुणाची काय मर्जी आहे,…