नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
पाऊस होता तिच्यावर रुसला, रात्र भर तो बरसत बसला, तिला नाही आली कीव त्याची, क…