नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
" काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ......…